बिग बॉसचा स्टार सुरज चव्हाणच्या नावामागची रंजक कथा!
बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सुरू झालं आहे आणि पहिल्याच आठवड्यात सुरज चव्हाण हा स्पर्धक खूपच चर्चेत आहे. गरीब घरातून आलेला रीलस्टार गुलीगत म्हणजेच सुरजने आपल्या साधेपणामुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. सुरजचं खेळणं प्रेक्षकांना इतकं आवडतंय की!-->…