Bigg Boss Marathi: ताटाला लाथ मारल्यामुळे निक्कीवर नेटकऱ्यांचा रोष
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात दिवसेंदिवस वादविवाद वाढत चालले आहेत. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील नातेसंबंध सतत बदलताना दिसत आहेत. घरात दोन गट पडले आहेत, आणि प्रत्येक गटातील सदस्य एकमेकांच्या!-->…